ग्रामदैवत

गावाचे ग्राम दैवत म्हणजे बागातली आई.  गावामध्ये आईची महापुजा दरवर्च्ची श्रावण महिण्यातील तिसया बुधवारी मोठया उत्साहात व जल्लोच्चात लहान-मोठयांच्या तसेच सर्व धर्माच्या स्त्री-पुरुच्चांच्या उपस्थितीत पार पडते.  गावातील गुरव समृध्दी तसेच आरोग्य चिरकाल टिकून रहावे याकरिता प्रार्थना केली जाते.