रोजगाराची उपलब्धता

ग्रामोदयोग

बैलंबंडी-

मधुकर पुंडकर या गृहस्थाने गेल्या काही वर्च्चापासून सुतार कामाला सुरुवात करुन आपला सांसारिक गाडा ओढण्यात सुरुवात केली.  त्य व्यवसायामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यष येत गेले व त्यांचा व्यवसाय बहरत गेला नंतर व्यवसाय फुलू लागला.  काही काळातच त्यांच्या व्यवसायात बनत असलेली बैलंबंडी अवया पष्चिम विर्दभात प्रसिध्द झाली व व्यवसायाला आणखीच भर मिळाली. त्यांनी आपल्या मुलांना सुध्दा हाच व्यवसाय षिकविला व स्वतः बरोबर काम करण्यास संधी दिली व त्यांनी नंतर वेल्डींग वर्कषॉपला सुरुवात केली व आपल्या व्यवसायात आणखी भर पाडली आता त्यांचा व्यवसाय चांगल्याप्रकारे सुरु असून त्यांनी बनवलेली लोखंडी बैलबंडी व औजारे पूर्ण विर्दभात प्रख्यात आहेत.  अषा प्रकारे मधुकर पुंडकर यांनी ग्रामोदयोगाला सुरुवात केलीच पण मुलांना सुध्दा उदयोग सुरु करुन त्यांचे जवीन सुध्दा परिपूर्ण केले.  आज त्यांचे प्रमोद व रामेष्वर दोन्ही मुले वैयक्तिक व्यवसाय करुन आपले जीवन सुखमय जगत आहेत.

वेल्डींग वर्क-

वेल्डींग वर्कद्याॉप हा सुरुवातीला छोटा व्यवसाय घेवून श्री. पुरुच्चोत्तम तातड यांनी ग्रामोदयोगाला सुरुवात केली.  छोटे मोठे काम करत बरेच वर्च्चे उलटून गेली तसा त्यांचा उदयोग ही चालत राहीला आज त्यांचे मोठे वर्कषॉप असून ते चांगल्याप्रकारे आपल्या व्यवसायात व्यस्त आहे.

स्वयंरोजगार 

रोजगार हा प्रत्येक युवकांच्या पुढे भेडसावणारा एक मोठा प्रष्न आहे.  याच प्रष्नावर मात करण्यासाठी निलेष मात्रे या सुषिक्षीत बेरोजगार युवकाने स्वयंरोजगाराकरिता एसएमएस वन वार्तापत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोबाईल ग्राहकांना क्षणात बातमी पोहचेल म्हणून वार्तापत्र सुरु केले.  सोबतच योगा आज काळाची गरज आहे.  म्हणून गावात योग प्रषिक्षण वर्ग सुरु केला व स्वतः नोकरी लागत नाही म्हणून स्वयंरोजगार निर्माण केला.