स्वयंसेवी
म्हैसपूर ग्राममध्ये एकमेव स्वयंसेवी संस्था आहे ती म्हणजे ÷युवा द्याक्ती मंडळ’, म्हैसपूर या संस्थेमध्ये १८ ते ३० वयोगटातील व सर्व धर्मातील एकूण २१ सदस्य असून गेल्या आठ वर्च्चापासून ते गाव तसेच जिल्हा पातळीवर विविध उपक्रम राबवित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने द्यौक्षणिक, आरोग्य व युवकांसाठी स्वयंरोजगार इत्यादी उपक्रम आहे. त्यामध्ये त्यांना एच.आय.व्ही एड्स व उत्कृच्च्ठ काम केल्याबद्दल नेहरु युवा केंद्र संगठन महाराच्च्ट्र-गोवा झोनचा २००७ चा विषेच्च पुरस्कार मिळाला आहे. तसेच जिल्हा मध्ये सुध्दा चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल २००८ सालचा जिल्हा युवा पुरस्कार देखील मिळालेला आहे.
युवा द्याक्ती मंडळातील पदाधिकारी पुढीलप्रमाणे
निलेष मात्रे | अध्यक्ष |
विष्वास पांडे | उपाध्यक्ष |
निलेष देहानकर | सचिव |
रमेष अंगरखे | सहसचिव |
बाबुराव वाघ | कोच्चाध्यक्ष |
सदस्यः अनुप देहानकर, गणेष सरप, दत्ता कौसल, सुनिल गायगोळे, गजानन पांडे, कैलास आरनेर, केषव अंजनकर, प्रदिप इंगळे, निलेष बेंडे, विजय निकोले, राहूल ढोंबळे, कु. वर्च्चा मोडक, कु. मुक्ता रोकडे, कु.रिक्षामात्रे , कु. मंदा वर्गे , गजानन घाटोळे.