शैक्षणिक

राम रुख्मीणी विद्यालय

ग्राम म्हैसपूर मध्ये षिक्षणाकरिता एकमेव माध्यमिक विद्यालय आहे. ते विद्यालय श्री. गुरुदत्त षिक्षण प्रसारक संस्था कौलखेड-अकोला द्वारा संचालित ÷राम रुख्मीणी विद्यालय’ म्हैसपूरची स्थापना सन १९९२-९३ मध्ये करण्यात आली सुरुवातीला ८ ते १० वर्ग होते नंतर ५ ते १० वर्गापर्यंत मान्यता मिळाली आहे.  त्या विद्यालयामध्ये एकूण १४ कर्मचारी कार्यरत आहे.

श्री. सुभाच्चचंद्र लखाडे , मुख्याध्यापक,
श्री. अविनाष चौधरी, नितीन देहानकर, राजेन्द्र विखे, देवेन्द्र धांडे, देविदास मनवर , कु. मायाताई चंगडे,  विच्च्णु हागे,  रणीवर डाबेराव – सर्व षिक्षक

सर्व षिक्षकेत्तर कर्मचारी- दत्ता महल्ले,  आनंदा फाटकर, हरिभाउ मानकर,  ज्ञानेष्वर जाधव, गजानन गोके.

जिल्हा परिच्चदेची प्राथिमिक द्यााळा

गावामध्ये जिल्हा परिच्चदेची प्राथिमिक द्यााळा १९०८ मध्ये सुरु झाली त्याच वेळेस द्यााळेची भव्य इमारत बांधण्यात आलेली आहे.  व ती आज द्यांभर वर्च्चे पूर्ण झााल्यावरही खंभिरपणे उभी आहे.  १३ मार्च २००८ रोजी जिल्हा परिच्चद द्यााळेचा द्यातक सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा केला गेला.  द्यााळेमध्ये ६ कर्मचारी व महिला पोच्चण आहाराकरीता असे एकूण ७ कर्मचारी कार्यरत आहेत.

सौ. नलिनी द्योच्चराव देषमुख उच्च श्रेणी मु.अ. , दिनेष देविदास गुप्ता – षिक्षक
सौ. मधुमाला मधुकर वानखेडे षिक्षीका , कु. इंदिरा बिसनराव इंगळे – षिक्षीका
प्रकाष दिनकरराव चत्तरकार षिक्षक , कु. बेबी कुंडलिक खरवडे – षिक्षीका
ग.भा. सिमाबाई चंदवाड पोच्चण आहार जिल्हा परिच्चद द्यााळेमध्ये 1 ते ७ पर्यंत तुकडया आहेत