पिंकाची माहिती

गावामध्ये द्योतीमध्ये कपासी, ज्वारी मुख्य पिके आहे.  षिवाय सोयाबिनचे उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते.  तसेच तुर, उडिद, मुग, इत्यादी सुध्दा उत्पादन घेतले जातात.