जलस्त्रोत

गावामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगली व्यवस्था आहे.  प्रत्येकाच्या घरी विहीरी व प्रत्येक चौकात हातपंप खोदलेला आहे.  तसेच नळ योजना सुध्दा गावामध्ये कार्यन्वित होत आहे. तसेच बागायती द्योती, करीता सुध्दा द्योतक-यांनी द्योतात विहीरी खोदल्या आहेत.  त्यामुळे पाण्याचा स्त्रोत गावात ब-यापैकी आहे.