स्वच्छता

गावामध्ये स्वच्छतेबद्दल लोकांची जागरुकता करणे अत्यंत गरजेचे आहे कारण गावामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. व गावातील ग्राम पंचायत कुठल्याच प्रकारची जबाबदारी घेत नाही  गावामध्ये वेळोवेळी युवा द्याक्ती मंडळाच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान व समाज जागृती सारखे कार्यक्रम राबविले जातात.